¡Sorpréndeme!

Mee Vasantrao | Teaser Launch | झाकीरजी जेव्हा नतमस्तक होतात | Ustaad Zakir Hussain

2020-03-17 1 Dailymotion

अवघ्या जगाला आपल्या बोटांच्या लयीने आणि तबल्याच्या तालाने मंत्रमुग्ध करणारे उस्ताद झाकीर हुसेन यांनी वसंतराव देशपांडे या आगामी सिनेमाच्या टीझर लाँच ला हजेरी लावली. यावेळी उस्तादांनी वसंतराव देशपांडे यांची एक खास आठवण सर्वांना सांगितली. ऐकुया ही खास आठवण. Reporter- Pooja Saraf, Cameramen- Gaurav Borse, Video Editor- Mahesh Mote